Wednesday, December 24, 2008

स्लमडॉग मिलेनेअर

नुकताच मला "स्लमडॉग मिलेनेअर" पाहण्याची संधी मिळाली. हे मान्य करायला हवय की ह्या चित्रपटाची स्क्रिप्ट फारच जबरदस्त आहे . निर्विवाद !! आणि डॅनी बोएल ह्या दिग्दर्शकाला सलाम!

माझा अनुभव लिहीनच, पण सध्या ह्या चित्रपटामुळे स्पेल-बाऊंड झालो आहे !!

-धनंजय

0 comments: